माहिती आहे ग पाऊस कधीचा झरतोय; तुझ्या गालावरून खाली... शक्य असतं तर एक एक मोती जपून वेचला असता जवळ असतो तर. अन मग तुझ्याच गळ्यात घातला असता माझ्या हातांचा सर!
No comments:
Post a Comment