(माझी मैत्रीण कविता नवरेचे हे चित्र बघून सुचलेल्या काही ओळी. थँक्यु कविता चित्र शेअर करायला परवानगी दिलीस :) )
हिरव्या निबिड जंगलातून
अंधारलेल्या वाटा
संथ वाहणारी
काळी यमुना
सुर्यास्तानंतरची
केशरी अंधारी चंद्रकला
अन त्यात लहरत
झुलणाऱ्या नावेत
तुझी सोबत...
अजून काय हवं?
😊
No comments:
Post a Comment