दिंडी निघोन गेली कधीची, पहाटेच्या निरवतेस
निर्मल्या सोबत मी मागे, पंढरीची आस
रामकृष्ण हरी घोष, सर्वांच्या ओठी होता
माझ्या अंतिम यात्रेचा तो, रामनाम होता
सोडला शेवटचा तो श्वास, सुटकेचा होता
माझ्या खुन्याचा तो, अबोल शोक होता
---